मराठी सिनेसृष्टीतील टाॅप अभिनेत्रींपैकी एक सई ताम्हणकर

सई तिच्या कामासाेबतच तिच्या फॅशन स्टाईलसाठी देखील ओळखली जाते.

साेशल मीडियावर नियमित सक्रिय राहून सईला तिचे विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करायला आवडते.

अशातच सईने रविवारी (25 जुन)ला तिचा वाढदिवस स्पेनमध्ये साजरा केला, ज्याचे फाेटाे तिने शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये सई प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.