सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील खुपच लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

सध्या तिचे हटके फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

या फाेटेमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.