मराठी मनाेरंजन क्षेत्रातील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर होय.

सई नेहमीच तिच्या स्टाईलने आणि अनोख्या अंदाजामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत

अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या सईने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये सई प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाच वर्षाव करत आहेत.