मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सई नेहमीच तिच्या स्टाईलने आणि अनोख्या अंदाजाने चर्चेत असते.

अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत.

त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे.

अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.