सर्वांची लाडकी 'आर्ची' म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु.

‘सैराट’ फेम  रिंकू प्रचंड चर्चेत असते.

रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

रिंकूने वयाच्या 15 व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.\

तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये पिवळ्या आणि पाढंऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.