अभिनेत्री रिंकू राजगुरू कायमच शांत आणि मितभाषी स्वभावाची म्हणून वावरताना दिसते.

रिंकूने सैराटमधून एंट्री केली आणि एक आघाडीची अभिनेत्री म्हणून आता ती समोर येत आहे.

पिवळा ब्लाऊज, पिवळी साडी, केसात गजरा आणि गळ्यात नेकलेस या साजात रिंकूचं सौंदर्य खुलून आलं आहे.

रिंकू राजगुरू कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे