मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध बालकलाकार साईशा भाेयर

साईशा भाेयर हिला 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून लाेकप्रियता मिळाली.

साईशा साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.