दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सर्वत्र प्रसिद्ध आहे.
‘पुष्पा‘मधील आयटम सॉंगनंतर समंथा सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.
तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.
समंथा प्रत्येकवेळी तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते.
अशातच समंथाने तिचे लेटेस्ट फाेटाेशूटचे फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड बाेल्ड दिसत आहे.