अभिनेत्री संजना सांघी तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते.
गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे ती चर्चेतही येऊ लागली आहे.
आता पुन्हा संजनाने तिचे सिझलिंग फोटोशूट केले आहे.
या फोटोंमध्ये संजनाने फ्लोरल लेहेंगा परिधान केलं आहे
अभिनेत्रीचे फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहे.