अभिनेत्री संजना सांघी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अभिनेत्री गेल्या काही काळापासून तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.

हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी संजनाने स्मोकी मेकअप केला आहे.

अभिनेत्रीचा हा लूक साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.