संस्कृती बालगुडे ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

संस्कृतीने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

एका मुलाखतीत तिला प्रेम म्हणजे काय? हे विचारण्यात आले होते.

यावर ती म्हणाली की, आपल्याला कोणीतरी आवडण्यापेक्षा कोणाला तरी आपण आवडणं म्हणजे प्रेम

ती सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.