मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे.

अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

अशात संस्कृतीने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.