बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान

साराची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते.

कधी फोटो शेअर करून, तर कधी डान्स व्हिडिओ पाेस्ट करून अभिनेत्री चाहत्यांची मने जिंकते. 

सारा तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते.

त्याचवेळी अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांची मने जिंकत आहेत.