अभिनेत्री सारा अली खान ही सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे तिचे लेटेस्ट फोटोशूट.

सारा या फोटोंमध्ये सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबत तिने फक्त हाय हील्स परिधान केल्या आहेत.

साराचा हा लूक चाहत्यांंना भलताच आवडला आहे. तिच्या या लूकवर चाहते लाईक्सचा पाऊस पाडतायेत.

सारा ही नुकतीच भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत स्पॉट झाली होती.

यानंतर सारा आणि शुबमन यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.