सारा अली खानला इंडस्ट्रीत येऊन 5 वर्षे झाली आहेत.

या पाच वर्षात सारा चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

सारा केवळ तिच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे नाही तर तिच्या खास शैलीमुळे चर्चेत असते.

अशात साराने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

लेटेस्ट फाेटाेंमध्ये सारा 'लाल परी'साेबत पाेज देताना दिसत आहे.