सारा अली खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

मात्र, यावेळी सारा चर्चेत आहे ती म्हणजे कान्समधील तिच्या लूकमुळे

76वा कान फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे.

अशात साराने देखील फेस्टिव्हलमध्ये आपल्या साैंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले.

खरे तर, यावेळी साराने पांढऱ्या रंगाचा टू पिस घातला आहे, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर आहे.