बॉलिवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा जास्त स्टाईलमुळेच चर्चेत असतात.

या अभिनेत्रींच्या कपड्यांची, त्यांच्या स्टाईलची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा रंगलेली असते.

अशात बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.