बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान

साराला बी-टाऊनची ‘नवाबजादी’ देखील म्हटले जाते.

नुकतेच या अभिनेत्रीचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे सारा चांगलीच चर्चेत आहे.

इतकेच नव्हेत, तर साराने तिचे लेटेस्ट फाेटाेही साेशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साराने पांढरा ड्रेस घातला असून ती प्रचंड आनंदी दिसत आहे.