अभिनेत्री सारा अली खान खूप कमी काळात नावारुपाला आली आहे.

मोजक्याच सिनेमात काम करून साराने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

ती तिच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियामार्फत चाहत्यांसोबत शेअर करते

मात्र, आता तिच्या काही फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे