सारा अली खानला इंडस्ट्रीत येऊन 4 वर्षे झाली असतील, पण या चार वर्षांत सारा चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

सारा केवळ तिच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे नाही, तर तिच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे.

सारा अली खानची वेगळी स्टाइल ही तिची ओळख आहे आणि याच कारणांमुळे तिचे फाेटाेही खूप चर्चेत असतात.

अशात पुन्हा एकदा साराने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत  आहे.