बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके‘ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

अशात सारा आणि विकी कौशल त्यांच्या आगामी चित्रपटाचे जाेरदार प्रमोशन करत आहेत.

यादरम्यान दाेघांनीही आयफा अवाॅर्ड शाेमध्ये हजेरी लावली.

जिथे दाेघेही रोमँटिक अंदाजात पाेज देताना दिसले.

हे रोमँटिक फाेटाे साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.