साउथ अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने नुकंत पाढऱ्या साडीवर फोटूशुट केलं आहे.

कीर्तीने फुलांनी भरलेली पंढरी साजी परिधान केल आहे.

तिने सिंपल मेकअप केला असून केसांचा बो घालून लूक कंपलिट केला आहे.

कीर्ती साडीवर खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या सोज्वळ लूकने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.