काजल अगरवाल सोशल मीडिवर खूप सक्रिय असते.

काजलाचा सिंपल लूक आणि साधारळ स्वभाव प्रेक्षकांवर भुरळ घालतो.

कजल राणी रंगाच्या सुटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिने सिंपल मेकअप आणि एक बो घालून आपला लुक कंपलिट केला आहे.

सोसशल मीडियावर मोठा चाहतावर्ग तिला काजलला फॉलो करत आहे.