त्रिशा  दक्षिणमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे.

त्रिशाला सौंदर्या क्वीन नावानेही ओळखले जाते.

त्रिशाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

त्रिशाने नुकतंच पोन्नियिन सेल्वन चित्रपटामध्ये काम केलं आहे.

सोशल मीडियावर त्रिशा सतत सक्रिय असते.