दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडे खूपच चर्तेत असते.

पुजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने साउथच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्धी मिळवली आहे.

पुजाने नुकतंच लाल रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

साडीमध्ये पुजा खूपच हॉट दिसत आहे.