श्रिया सरन साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने साउथच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

श्रियाचे नुकतंच काही फोटो तुफान व्हायरल होते.

श्रियाने साडीवर हटके स्टाइल ब्लाऊज आणि आंबाडा घलून आपला लूक कंपलिट केला आहे.

श्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.