श्रिया साउथमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

साउथ सोबतच अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही दमदार कमगिरी केली आहे.

तिने नुकतंच काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये श्रिया खूपच हॉच दिसत आहे.

श्रिया अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

लाखो चाहते तिच्या पोस्टची वाट पाहात असतात.