अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडयावर खूपच सक्रिय असते.
तमन्नाचा मोठा चाहवर्ग तिला फॉलो करतो.
तिने निळ्यी रंगाच जॅकिट आणि आतमध्ये पांढऱ्या रंगाचं टी
शर्ट घातलं आहे.
तमन्नानाने सिंपल मेकअप केला आहे.
तमन्ना भाटियाने नुकतंच चिरंजीवीसोबत स्क्रीन शेअर केली
आहे.