महेश बाबूची लाडकी मुलगी सितारा घट्टामनेनी

सिताराने  मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले आहे.

सिताराने मराठी भाषेत सर्वाना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सितारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

काही दिवसांनी सितारा देखिल अभिनयाते उतरेल असंही म्हणटलं जात आहे.