राशी खन्ना साउथची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

राशीने आपल्या दमदार अभिनयाने एक ओळख निर्माण केली आहे. 

रशी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

सोशल मीडियावर राशीचा मोठा चाहतावर्ग आहे.

 सिंपल मेकअप करुन आणि इअरिंग घालून आपला लुक कंपलीच केला आहे.