सावनी रविंद्र ही आजची युवा पिढीतील आघाडीची लोकप्रिय गायिका आहे.

“होणार सुन मी ह्या घरची” या अत्यंत लोकप्रिय मालिकेमधून तिचा आवाज घराघरात पोहोचला.

गेल्या वर्षीच्या 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारात तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सन्मानित केलं गेलं.

सावनी रविंद्र साेशल मीडियावर सक्रिय असून तिने तिच्या लेकीसाेबतच फाेटाे शेअर केले आहे,

या फाेटाेमध्ये मायलेकी सुंदर खूपच सुंदर दिसत आहे.