मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीव 'गाेष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळं खुपच चर्चेत आली.

अशातच अभिनेत्रीने साडीमधले फाेटाे शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

राखाडी रंगाच्या साडीत सायली खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.