अभिनेत्री सायली संजीव 'गाेष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळं चर्चेत आहे.

अभिनेत्रीचा हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

अशातच अभिनेत्रीने साडीमधले फाेटाे शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेध आहे.

काळ्या रंगाच्या साडीत सायली खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहे.