अभिनेत्री मिताली मयेकरने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही.

अवघ्या 24 वर्षाच्या मितालीने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये मितालीने गुलाबी रंगाची साडी घातली आहे.