तिचा नुकताच आगामी चित्रपट 'सलाम वेंकी' येणार आहे.

काजोलने मरुन रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

तिने मॅचिंग इअरिंग घालून आपला लूक कंपलिट केला आहे.

काजोल  या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकते झळकणार आहे.

अभिनेत्री काजोल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.