जवान
चित्रपटाला १ वर्ष पूर्ण
शाहरुख खान आणि नयनतारा अभिनित हा चित्रपट साऊथचे मास दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी दिग्दर्शित केला होता
जवान बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला
जवानने हिंदीत ५८२ कोटी
भारतात सर्व भाषांमध्ये ६४० कोटी
आणि जगभरात एकूण ११६० कोटी रुपयांची कमाई केली
पठान, जवान आणि डंकी या चित्रपटांतून शाहरुख खानने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर दणक्यात पुनरागमन केले