बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनता शाहिद कपूर

शाहिद कपूर साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असताे.

अशात अभिनेत्याने त्याचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेमध्ये शाहिद प्रचंड देखना दिसत आहे.

चाहते त्याच्या या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.