बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर

शाहिदने त्याच्या कष्टाने आणि अभिनयाच्या बळावर या इंडस्ट्रीमध्ये त्याचे नाव कमावले आहे.

अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये शाहिदाचा राॅयल लूक पाहायला मिळत आहेत.

चाहते त्याच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.