शहनाज गिल ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

नुकताच शहनाजने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

तिने हा खास लूक एका अवॉर्ड्स शोसाठी केला आहे.

तिने कांजीवरम साडीसोबतचं केसांत गजरा लावला आहे.

तिच्या या लूकला चाहते फार पसंत करत आहे.