शेहनाझ गिल ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने बिग बॉस तसेच काही बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे.

शेहनाझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये ती वेगवगेळ्या पोझ देताना दिसत आहे.