अभिनेत्री शहनाज गिल सतत काेणत्या ना काेणत्या कारणामुळे लाइमलाईट्मध्ये असते.
आपल्या चंचल स्वभावामुळे ती नेहमीच ओळखली जाते.
सध्या ती तिच्या ‘देसी वाइब्स विद शहनाज गिल’ या शोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
अशातच अभिनेत्रीने ईद निमित्त फाेटाे शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.