बाॅलिवूड अभिनेत्री शहनाज गिल

शहनाज आज कोट्यवधी चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

ती पंजाबी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होतीच, पण आता ती बॉलिवूडमध्येही तिचा जलवा दाखवत आहे.

अशात अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फाेटाे पाेस्ट केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये शहनाजने हटके पाेज दिल्या असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.