'बिग बॉसच्या 13' व्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल.

'बिग बॉसच्या 13' या शोनंतर शहनाज रातोरात स्टार बनली.

संपूर्ण देशात तिला नवीन ओळख मिळाली.

बिग बॉसच्या घरात क्युट आणि गोडगोंडस दिसणारी शहनाज आता चांगलीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे.

नुकतेच शेहनाजने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत असून तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.