शहनाज गिल कायमच काेणत्या ना काेणत्या कारनाने चर्चेत असते.
सध्या ती तिचा 'देसी वाईब्स शाे' हाेस्ट करत आहे.
या शाेमध्ये रकुल प्रीत तिचा 'छत्रीवाली' चित्रपटाचे प्रमाेशन करायला आली हाेती.
यावेळी दाेघीनी साेबत खूप मजा केली आणि डान्स केला.
या डान्सवर चाहते भरभरुन लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.