शहनाज सोशल मीडियावर चांगलिचं सक्रिय आहे.

शहनाजने दिवाळीनिमित्त तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

तिने हे खास फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

ती या फोटोमध्ये फार गोड दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने घागरा परिधान केला आहे.