बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचे सगळेच आऊटफिट जगभरातील कलाकारांना प्रभावित करत असतात.

अशात तिने अलिकडेच परिधान केलेला ड्रेस चर्चेत आहे, ज्याचे फाेटाे तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये शिल्पाने मेटॅलिक कट आऊट लाँग गाऊन परिधान केला आहे.

या गाऊनमध्ये शिल्पा प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.