बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते.

शिल्पाने अभिनयासोबतच तिच्या फिटनेसने आणि तिच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले आहे.

वयाच्या 40 नंतरही शिल्पाने तिचा फिटनेस टिकवत स्वतःला मेंटेन ठेवले आहे.

शिल्पा सोशल मीडियावरही तुफान सक्रिय आहे.

अशातच तिने काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.