अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

ती सोशल मीडियावरून तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.

तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

अशात आता शिल्पाच्या आणखी एका सुंदर फोटोची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या फोटोमध्ये शिल्पा खूपच मनमोहक दिसत आहे.