अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.

तिने नुकतेच तिचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने इंडोवेस्टर्न लूक धारण केला आहे.

या फाेटाेंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.