शिल्पा शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

वयाच्या चाळिशीतही तिचे सौंदर्य नेहमीच सगळ्यांना आवडते.

नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमधील तिच्या अदा सगळ्यांना आकर्षित करत आहेत.